• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

नेत्रदान संदर्भात जनजागृतीपर उपक्रम उत्साहात

admin by admin
November 13, 2025
in आरोग्य, ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय, सामाजिक
0
नेत्रदान संदर्भात जनजागृतीपर उपक्रम उत्साहात
0
SHARES
3
VIEWS

धाराशिव – जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्यातर्फे तुलसी महिला मंडळ बीड संचलित माता रमाबाई कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तसेच नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,धाराशिव येथे नेत्रदान संदर्भात जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात कक्षाचे सदस्य तथा समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) श्री.मनेश खंडागळे यांनी मानवी डोळा,नेत्रदान व त्याचे महत्व,नेत्रदान कोण करू शकते आणि कोण करू शकत नाही,नेत्रदानाची प्रक्रिया व घ्यावयाची काळजी तसेच नेत्रदानाबद्दलचे गैरसमज याबाबत माहिती दिली.

Follow us on social media:

या प्रसंगी दोन्ही महाविद्यालयांच्या प्राचार्या डॉ.शैलजा पैकेकर आणि प्रा. मीना गदेराव,एनएसएस प्रोग्राम ऑफिसर प्रा.सौरभ भडंगे आणि प्रा. अर्चना कुवरा,विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

हा उपक्रम कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरज मोटे यांच्या मार्गदर्शनात,सहकारी तुकाराम डोलारे,महारुद्र नक्षे आणि निरामयसेवा फाऊंडेशनचे कर्मचारी ज्ञानेश्वर टिंगरे यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.यावेळी वक्त्याने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत उपस्थितांनी नेत्रदानाची शपथ घेतली आणि मरणोत्तर नेत्रदानासाठी नोंदणी केली.

Previous Post

समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद

Next Post

महिला अत्याचार प्रकरणी आरोपीस १० वर्षांची शिक्षा, १७ हजारांचा दंड

Related Posts

शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप करा अन्यथा आंदोलन छेडणार
अर्थव्यवस्था

शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप करा अन्यथा आंदोलन छेडणार

July 7, 2026
दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल
गुन्हेगारी

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

April 26, 2026
धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक
कृषी

धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

April 20, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद
अर्थव्यवस्था

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

March 29, 2026
आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव
अर्थव्यवस्था

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी
ग्रामीण

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
Next Post
महिला अत्याचार प्रकरणी आरोपीस १० वर्षांची शिक्षा, १७ हजारांचा दंड

महिला अत्याचार प्रकरणी आरोपीस १० वर्षांची शिक्षा, १७ हजारांचा दंड

ताज्या घडामोडी

शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप करा अन्यथा आंदोलन छेडणार

शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप करा अन्यथा आंदोलन छेडणार

July 7, 2026
दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

April 26, 2026
धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

April 20, 2026

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!