• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

admin by admin
December 18, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकीय, शहरी, संपादकीय
0
मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
0
SHARES
77
VIEWS

धाराशिव – राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम घोषित केला असून,या कार्यक्रमामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव,तुळजापूर,नळदुर्ग, उमरगा,मुरुम,कळंब,भूम व परंडा या नगरपरिषदांचा समावेश आहे.

मतमोजणीची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी,या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील खाली नमूद नगरपरिषद हद्दीतील २१ डिसेंबर २०२५ रोजी भरविण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवणे अथवा पुढे ढकलणे आवश्यक असल्याने,द मार्केट अँड फेअर अ‍ॅक्ट १८६२ चे कलम ५(अ) मधील तरतुदीनुसार पणन संचालक, महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी मान्यता दिलेली आहे.

Follow us on social media:

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी द मार्केट अँड फेअर अ‍ॅक्ट १८६२ चे कलम ५ व कलम ५ (अ) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून, जिल्ह्यातील खालील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.बंद ठेवण्यात येणारे आठवडी बाजार : धाराशिव – रविवार,नळदुर्ग – रविवार,उमरगा – रविवार,मुरुम – रविवार,परंडा – रविवार या दिवशी बंद राहतील.

जिल्ह्यातील वरील नमूद नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवण्यात येऊन,त्या दिवशीचे बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावेत.

Previous Post

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा

Next Post

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप

Related Posts

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल
गुन्हेगारी

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

April 26, 2026
धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक
कृषी

धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

April 20, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद
अर्थव्यवस्था

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

March 29, 2026
आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव
अर्थव्यवस्था

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी
ग्रामीण

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार
अर्थव्यवस्था

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026
Next Post
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप

ताज्या घडामोडी

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

April 26, 2026
धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

April 20, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

March 29, 2026

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!