• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

admin by admin
December 10, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकीय, शहरी, संपादकीय
0
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?
0
SHARES
51
VIEWS

धाराशिव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी नगरपरिषद व नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडल्या. तर उर्वरित निवडणुका ह्या 20 डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महापालिका निवडणुका होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता मात्र, २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबतची प्राथमिक चाचपणी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. उपलब्ध मनुष्यबळ, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

Follow us on social media:

५० टक्के आरक्षण न ओलांडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक पहिल्या टप्प्यात होईल असे संकेत आहेत. १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींसाठी जाहीर झालेले आरक्षण हे ५० टक्क्यांच्या मर्यादेत आहेत. तर, फक्त दोन महापालिकांमध्ये ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी निवडणूक आयोग दुसऱ्या टप्प्यात निवडणूक घेणार असल्याचे स्पष्ट आहे.

Previous Post

नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

Next Post

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा

Related Posts

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल
गुन्हेगारी

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

April 26, 2026
धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक
कृषी

धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

April 20, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद
अर्थव्यवस्था

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

March 29, 2026
आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव
अर्थव्यवस्था

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी
ग्रामीण

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार
अर्थव्यवस्था

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026
Next Post
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा

ताज्या घडामोडी

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

April 26, 2026
धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

April 20, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

March 29, 2026

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!