• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

महिला अत्याचार प्रकरणी आरोपीस १० वर्षांची शिक्षा, १७ हजारांचा दंड

admin by admin
November 13, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, शहरी
0
महिला अत्याचार प्रकरणी आरोपीस १० वर्षांची शिक्षा, १७ हजारांचा दंड
0
SHARES
18
VIEWS

धाराशिव – महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी धाराशिव कोर्टाने एका आरोपीस १० वर्षाची शिक्षा तर १७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तुळजापूर पोलीस ठाण्या अंतर्गत ही घटना असून यात आरोपीला शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सरकारी वकील ॲड.महेंद्र देशमुख यांनी केलेल्या युक्तिवाद व पुराव्याच्या आधारे शिक्षा सुनावण्यात आली

पिडीतेच्या मैत्रीणीने पिडीतेस कामधंदा पाहण्यासाठी नविन कामाच्या ठिकाणी जायचे असे सांगुन तिस पाटोदा येथे घेऊन गेली व तेथे पिडीतेच्या मैत्रीणीच्या ओळखीचे मुदतशीर शेख यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता संपर्क झाल्यानंतर मुदतशीर शेख व त्याचा मित्र आरोपी सुरज बाबू लातुरे पठाण असे दोघेजण आले. त्या दोघांमध्ये चर्चा व भांडण सुरू होते त्यावेळी पिडीतेने तिचे मैत्रीणीस जाण्यास उशीर होत आहे, गाडी मिळणार नाही म्हणून लवकर निघण्याचा आग्रह केला परंतु पिडीतेच्या मैत्रीणीने ती व्यवस्था करेल असे सांगितले.

रात्री पिडीता ही आरोपी सुरज पठाण याच्या मोटार सायकलवर व तिची मैत्रीण मुदतशीर शेख याच्या मोटार सायकलवर असे तुळजापुर कडे निघाले त्यावेळी आरोपी सुरज याने त्याची गाडी सावकाश चालवल्यामुळे मुदतशीरची गाडी पुढे निघुन गेली. रसत्यामध्ये वडगाव पाटी खडी मशीन येथे आरोपीने पिडीतेस गाडी थांबवून शरीरसुखाची मागणी केली तेव्हा पिडीतेने त्यास विरोध केला असता आरोपीने पिडीतेच्या अंगाशी झोंबाझोंबी व मारहाण केली. तेंव्हा आरोपीने पिडीतेस फरफटत घेवुन गेला व पिडीतेस मारहाण करून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध केले व तिच्यावर बलात्कार केला.

Follow us on social media:

सदरील घटना कोणास सांगितली तर तिस व तिच्या मुलास खल्लास करण्याची धमकी दिली व तुझी नातेवाईकांमध्ये बदनामी करेन अशी धमकी देत असल्याने त्यास घाबरून पिडीतेबरोबर आरोपीने वेळोवेळी वेगवेगळया ठिकाणी शरीरसंबंध ठेवुन अत्याचार केलेल्या आशयाची तक्रार पोलीस स्टेशन तुळजापूर येथे दाखल केली.

पिडीतेने दिलेल्या तकारीवरून पोलीस स्टेशन तुळजापूर येथे आरोपी सुरज बाबुराव लातुरे पठाण याच्याविरूध्द गुन्हा दाखल झालेवरून एस जी बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक, तुळजापूर यांनी तपास करून सदर आरोपीविरूध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर खटल्याची सुनावणी अवटे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धाराशिव यांच्या समोर घेण्यात आली.

सरकार पक्षाच्यावतीने एकुण ५ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आले. सरकारी पक्षाचा पुरावा व शासकिय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी याने पिडीतेवरती बलात्कार केल्याचे सिध्द झालेवरून आरोपीस न्यायालयाने १० वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व १७ हजार दंड अशी शिक्षा ठोठावली. तसेच सदर प्रकरणाचा तपास पोउपनि एस.जी. बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक, तुळजापूर पो. स्टेशन यांनी केलेला असुन कोर्ट पैरवी म्हणून पाटोळे पोहेकॉ यांनी काम पाहिले.

Previous Post

नेत्रदान संदर्भात जनजागृतीपर उपक्रम उत्साहात

Next Post

15 नोव्हेंबरपासून 31 खरेदी केंद्रांवर सोयाबीन,मूग व उडीद खरेदीस होणार सुरुवात

Related Posts

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल
गुन्हेगारी

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

April 26, 2026
धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक
कृषी

धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

April 20, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद
अर्थव्यवस्था

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

March 29, 2026
आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव
अर्थव्यवस्था

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी
ग्रामीण

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार
अर्थव्यवस्था

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026
Next Post
15 नोव्हेंबरपासून 31 खरेदी केंद्रांवर सोयाबीन,मूग व उडीद खरेदीस होणार सुरुवात

15 नोव्हेंबरपासून 31 खरेदी केंद्रांवर सोयाबीन,मूग व उडीद खरेदीस होणार सुरुवात

ताज्या घडामोडी

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

April 26, 2026
धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

April 20, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

March 29, 2026

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!