• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप करा अन्यथा आंदोलन छेडणार

admin by admin
July 7, 2026
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकीय, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप करा अन्यथा आंदोलन छेडणार
0
SHARES
1
VIEWS

धाराशिव जिल्हा काँग्रेसने निवेदनाद्वारे दिला इशारा

धाराशिव – शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार तात्काळ गणवेशाचे वाटप करण्यात यावे तसेच गणवेश खरेदी व वितरणाचा अधिकार शालेय व्यवस्थापन समितींमार्फतच राबविण्यात यावा, या मागणीसाठी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात, शैक्षणिक वर्ष सुरू होऊन बराच कालावधी उलटूनही जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यात आली. गणवेशाअभावी विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, शासनाच्या निर्णयानुसार गणवेश खरेदी व वाटपाची जबाबदारी अधिकारी व्यवस्थापन समितींना आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

Follow us on social media:

विद्यार्थ्यांना तातडीने गणवेश उपलब्ध करून न दिल्यास तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अधिकार डावलण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्यासह राजेंद्र शेरखाने, धनंजय राऊत, खलील सय्यद, सलमान शेख, गोरोबा झेंडे आणि बालाजी राठोड उपस्थित होते.

Previous Post

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

Related Posts

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल
गुन्हेगारी

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

April 26, 2026
धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक
कृषी

धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

April 20, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद
अर्थव्यवस्था

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

March 29, 2026
आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव
अर्थव्यवस्था

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी
ग्रामीण

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार
अर्थव्यवस्था

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026

ताज्या घडामोडी

शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप करा अन्यथा आंदोलन छेडणार

शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप करा अन्यथा आंदोलन छेडणार

July 7, 2026
दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

April 26, 2026
धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

April 20, 2026

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!