• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

‘खून’ प्रकरणातील महिलेच्या पोलीसांनी आवळल्या ‘मुसक्या’

admin by admin
November 24, 2025
in गुन्हेगारी, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
‘खून’ प्रकरणातील महिलेच्या पोलीसांनी आवळल्या ‘मुसक्या’
0
SHARES
20
VIEWS

धाराशिव – नळदुर्ग हद्दीतील जळकोट येथे सुभद्रा रामशेटटी पाटील (वय ६०) वर्षे (रा.जळकोट) या वृद्ध महिलेचा दि.२१ रोजी तिच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्‍तीने खुन करून अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. या खुनाचा गुन्हा नळदुर्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा कोणताही धागादोरा नसल्याने तसेच कोणताही पुरावे उपलब्ध नसल्याने गुन्ह्याचा छडा लावणे हे पोलीसांसमोरील मुख्य आव्हान होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधिक्षक रितू खोखर यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांना तात्काळ सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सह पोलीस निरिक्षक सुदर्शन कासार व पथक यांनी तात्काळ सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दुष्टीकोनातुन पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली. तसेच गुन्ह्या बाबत गोपनीय माहिती मिळवण्यास सुरूवात केली. पोलीसांच्या प्रयत्नांना यश आले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे एक महिला संशयितरीत्या घटनास्थळाच्या आजूबाजूला फिरत असल्याचे दिसून आले. सदरील महीला कोण आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर महिला याच परीसरात राहणारी वनिता झुंबर सुरवसे ही असल्याचे समजले. त्यावरून नमुद महिलेच्या मुलाकडे तिच्याबाबत चौकशी केली असता ती उपचारकामी ससुन रूग्णालय, पुणे येथे गेली असल्याचे त्याने सांगितले. त्यारून एक पथक नमुद महिलेचा शोध घेण्यासाठी पुणे येथे पाठविण्यात आले त्यादरम्यान ती भिगवण येथे राहत असलेल्या तिच्या मुलीकडे असल्याबाबत माहिती मिळाली. त्या ठिकाणावरून त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे सविस्तर चौकशी केली असता तीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, विश्‍वासात घेवून विचारले असता महिलेने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. आरोपी महिलेस खून करण्यामागचा उद्देश विचारला असता तिने सांगितले की, मयत महिलेकडून आरोपी महिलेने दागिने गहाण ठेवून ४०,००० रू उसणे घेतले होते आणि त्या मुददयावरून मयत महिला हि सतत त्रास देत होती. त्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी महिलेने सुभद्रा पाटील हिचा खुन केला आणि तिच्या अंगावरील दागिने काढून पुणे येथे पळून गेली होती. सदरील आरोपी महिला वनिता झुंबर सुरवसे (रा.जळकोट ता.तुळजापूर जि धाराशिव) हिला पुढील तपासासाठी पोलीस ठाणे नळदुर्ग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Follow us on social media:

सदरची कामगिरी रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण, प्रकाश औताडे, चालक सुभाष चौरे, रत्नदिप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

भाजपा आमदारांनी ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला

Next Post

वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही;तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

Related Posts

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल
गुन्हेगारी

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

April 26, 2026
धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक
कृषी

धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

April 20, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद
अर्थव्यवस्था

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

March 29, 2026
आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव
अर्थव्यवस्था

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी
ग्रामीण

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार
अर्थव्यवस्था

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026
Next Post
वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही;तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही;तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

ताज्या घडामोडी

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

April 26, 2026
धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

धाराशिवमध्ये लोडशेडींग विरोधात ठाकरे सेना आक्रमक

April 20, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा; जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद

March 29, 2026

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचे पाच-सहा वार; पत्नीसाठी माजी सैनिक बनला ढाल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!