• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

बिहारची धाराशिव बरोबर तुलना करून जनतेचा अपमान करु नका

admin by admin
November 14, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकीय, शहरी, संपादकीय
0
बिहारची धाराशिव बरोबर तुलना करून जनतेचा अपमान करु नका
0
SHARES
20
VIEWS

खरेपणा व राणा पाटील याचा दूरपर्यंत सबंध नाही – तानाजी जाधवर यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा

Follow us on social media:

धाराशिव – विरोधकांना खोटं नाट म्हणताना अगोदर आपण स्वतः आरशात बघा मग समजेल खरं आणि खोटं कोण. बिहारप्रमाणे धाराशिवमध्ये जनता निर्णय घेईल असं बोलून तुम्ही बिहार व धाराशिवची तुलना करून इथल्या जनतेचा अपमान करु नये असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते यांनी भाजपला केलं आहे. जाधवर म्हणाले की, शहर विकासाच्या गप्पा मारताना आपण विकास कामातील केलेली अडवणूक बाजूला पडेल असं राणा पाटील यांना वाटत असेल. 140 कोटीच्या रस्ते प्रकरणी भाजपने झारीतील शुक्राचार्य म्हणून पालकमंत्री यांच्याकडे बोट दाखविले होते. दिखाऊ आंदोलन देखील स्वतःच्या सरकार विरोधात पक्षाने करून तुमच्यातील खरेपणा दाखवून दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्थगिती देण्यासाठी आपण लावलेली शक्ती जिल्हा विसरला नाही. त्याच कारण पण अजूनपर्यंत खरेपणा मिरविणाऱ्या राणा पाटील यांनी दिलेलं नाही. विरोधातील आमदार असल्याचा मनातील राग थेट जनतेवर काढणारे तुम्ही आता त्याच जनतेच्या मतासाठी विकासाची नाटकी भाषा करतायेत हे देखील खरेपणाचा अजून एक पुरावाच म्हणावा लागेल. बिहार च्या निकालाने राणा पाटील इतके हुरळून गेले की आपण धाराशिव मध्ये राहतोय याचा त्यांना विसर पडल्याच दिसत आहे. म्हणून बिहारची व धाराशिवची तुलना तुम्ही केली आहे. याचे उत्तर जनता तुम्हाला दोन डिसेंबरच्या मतदानाद्वारे देईल असा टोला तानाजी जाधवर यांनी लगावला.

Previous Post

श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजा डिसेंबर महिन्याची ऑनलाईन नोंदणी सुरू

Next Post

धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

Related Posts

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा
अर्थव्यवस्था

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा

December 11, 2025
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?
ग्रामीण

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

December 10, 2025
नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू
अर्थव्यवस्था

नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

December 8, 2025
वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही;तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार
महाराष्ट्र

वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही;तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

December 5, 2025
‘खून’ प्रकरणातील महिलेच्या पोलीसांनी आवळल्या ‘मुसक्या’
गुन्हेगारी

‘खून’ प्रकरणातील महिलेच्या पोलीसांनी आवळल्या ‘मुसक्या’

November 24, 2025
भाजपा आमदारांनी ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला
महाराष्ट्र

भाजपा आमदारांनी ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला

November 21, 2025
Next Post
धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

ताज्या घडामोडी

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा

December 11, 2025
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

December 10, 2025
नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

December 8, 2025

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 15 नोव्हेंबरपासून 31 खरेदी केंद्रांवर सोयाबीन,मूग व उडीद खरेदीस होणार सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये महायुतीत संभ्रम?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!