• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

admin by admin
November 17, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकीय, शहरी, संपादकीय
0
धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर
0
SHARES
135
VIEWS

धाराशिव – धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. एकीकडे उमेदवार अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करत असताना महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप करण्यावरून बिघाडी झाली आणि धाराशिवच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाने धाराशिव नगर परिषद निवडणुकीसाठी स्वतंत्र चूल मांडत उमेदवारी अर्ज दाखल केले. ही निवडणूक नूतन जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

असे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार

नगराध्यक्ष पदासाठी – परविन खलील कुरेशी

प्रभागनिहाय उमेदवार यादी

प्रभाग 1
• 1-अ : राहुल लक्ष्मण गवळी
• 1-ब : निसाबी मसूद कुरेशी

प्रभाग 3
• 3-अ : प्रियांका सुरेंद्र गायकवाड
• 3-ब : अक्षय प्रकाश साळुंखे

प्रभाग 4
• 4-ब : विवेक व्यंकटराव घोगरे

प्रभाग 5
• 5-अ : लखन पंडित चव्हाण
• 5-ब : संध्या रोहित बागल

प्रभाग 6
• 6-अ : अजिंक्य किरण हिबारे
• 6-ब : अंबुरे अर्चना रविन्द्र

प्रभाग 8
• 8-अ : बनसोडे स्वाती सचिन
• 8-ब : महेश दिलीप बागल

प्रभाग 9
• 9-अ : रूपाली सुनील अंबेकर
• 9-ब : शेख नोवेद अब्दुल जब्बार

Follow us on social media:

प्रभाग 10
• 10-अ : भावसार नेहा संतोष
• 10-ब : पंकज संभाजीराव भोसले

प्रभाग 11
• 11-ब : मुमराज जलीम शेख

प्रभाग 12
• 12-ब : साईनाथ विजय कुऱ्हाडे

प्रभाग 13
• 13-ब : रोहिणी प्रताप इंगळे

प्रभाग 14
• 14-अ : अर्चना विशाल शिंगाडे
• 14-ब : अयाज हारून शेख

प्रभाग 15
• 15-अ : पेठे मिलिंद बाबूराव
• 15-ब : हिना अमर शेख

प्रभाग 16
• 16-अ : देवकते शकुंतला अशोक
• 16-ब : कुरेशी खलील गफूर

प्रभाग 17
• 17-अ : इस्माईल बाबासाहेब शेख
• 17-ब : काझी शमीम बेगम इझारुद्दीन

प्रभाग 18
• 18-अ : बागवान सुगरा अहमद
• 18-ब : मुजावर निजामोद्दीन बडमिया

प्रभाग 19
• 19-अ : निलेश राम साळुंखे
• 19-ब : पठाण अंजूम वाजीद

प्रभाग 20
• 20-अ : उमेश विक्रांत शिरसाठे
• 20-ब : मिजबा अस्लम शेख

Previous Post

बिहारची धाराशिव बरोबर तुलना करून जनतेचा अपमान करु नका

Next Post

वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची माझी तयारी; पाटलांचे सुळेंना प्रत्युत्तर

Related Posts

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव
अर्थव्यवस्था

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी
ग्रामीण

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार
अर्थव्यवस्था

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप
अर्थव्यवस्था

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप

December 24, 2025
मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
ग्रामीण

मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

December 18, 2025
Next Post
वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची माझी तयारी; पाटलांचे सुळेंना प्रत्युत्तर

वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची माझी तयारी; पाटलांचे सुळेंना प्रत्युत्तर

ताज्या घडामोडी

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 15 नोव्हेंबरपासून 31 खरेदी केंद्रांवर सोयाबीन,मूग व उडीद खरेदीस होणार सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!