ओबीसी जनमोर्चा वाशी तालुका प्रमुख पदी उमाकांत सानप

Spread the love

वाशी – वाशी तालुक्यातील नांदगाव येथील उमाकांत सानप यांची ओबीसी जनमोर्चा या सामाजिक संघटनेकडून वाशी तालुका प्रमुख म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे.

30 जानेवारी रोजी ही नियुक्ती करण्यात आली असून सानप यांना जिल्हाध्यक्ष सचिन शेंडगे यांच्या सहीने नियुक्ती पत्र देण्यात आले.ह्या निवडीबाबत उमाकांत सानप यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!