वाशी शहराला हातभट्टीचा वेढा;शहराच्या चौफेर प्रमुख मार्गालगत खुलेआम हातभट्टीचे बॉयलर कुणाच्या आशीर्वादाने पेटले?
धाराशिव l सचिन कोरडे धाराशिव जिल्ह्यातील वाशी हे तालुक्याचे ठिकाण या तालुक्याच्या गावात येणाऱ्या प्रत्येक प्रमुख मार्गावरच गावठी दारूचे दुकाने ...