महाराष्ट्र

Your blog category

जाहीरातबाज सरकारची शेतकऱ्यांबरोबर पुन्हा लबाडी आमदार कैलास पाटील यांचा घणाघात

धाराशिव जवळपास दहा महिन्यानी सततच्या पावसाची नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. निकषाच्या बाहेर जाऊन 13 हजार 600...

Read more

भर पावसात रस्त्यावरील चिखलात शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन

धाराशिव नगर परिषद प्रशासनाने शहरातील रस्त्याची कामे रखडून ठेवल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने धाराशिव येथे मंगळवारी (दि. 25)...

Read more

विशेष मिशन इंद्रधनुष लसीकरण मोहिम 5.0 यशस्वी कराजिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे आवाहन

धाराशिव बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापि नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून...

Read more

जिल्ह्यात घरोघरी जाऊन मतदार नोंदणी अभियानास सुरुवात

मतदान प्रक्रियेत महिला व नवमतदारांना सहभागी करुन घेतले जाणार जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे धाराशिव लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान प्रक्रिया सदृढ...

Read more

प्रधानमंत्री खरीप पिकविमा योजनेंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातील 4 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी केला अर्ज

• जिल्ह्यातील खताचे आजअखेर एक लाख 8 हजार 48 मे.टन आवंटन• पेरणीसाठी बियाणांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध धाराशिवखरीप हंगामात नैसर्गिक...

Read more

लंपट सोमय्याच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी हाणले जोडे

धाराशिवमाहिती अधिकार फेम भाजप नेता किरीट सोमय्या याचे लंपट चाळे करणारी व्हीडीओ क्लिप व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे....

Read more

कोतवाल भरती प्रक्रिया परीक्षा 20 ऐवजी 30 जुलै रोजी

धाराशिव धाराशिव तहसील कार्यालयाच्या आस्थापनेवरील कोतवाल संवर्गातील सात पदे भरण्यासाठी 20 जुलै ऐवजी 30 जुलै रोजी परीक्षा घेण्यात येईल.तालुक्यातील कोतवाल...

Read more
Page 6 of 6 1 5 6

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!