Year: 2023

व्हॉईस ऑफ मिडियाचे आज राज्यभर आंदोलन

व्हॉईस ऑफ मिडियाचे आज राज्यभर आंदोलन

धाराशिव राज्य सरकार आणि राज्याचे माहिती महासंचालनालय विभाग यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक मागण्यांसाठी आज राज्यभरात साडेचारशे ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित ...

आश्रम शाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरण;शिक्षकांसह संस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

आश्रम शाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरण;शिक्षकांसह संस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

संस्थेतील दोन विद्यार्थी दोन शिक्षक व संस्थाचालकाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील वानेवाडी येथील एका आश्रम शाळेतील ...

जाहीरातबाज सरकारची शेतकऱ्यांबरोबर पुन्हा लबाडी आमदार कैलास पाटील यांचा घणाघात

जाहीरातबाज सरकारची शेतकऱ्यांबरोबर पुन्हा लबाडी आमदार कैलास पाटील यांचा घणाघात

धाराशिव जवळपास दहा महिन्यानी सततच्या पावसाची नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. निकषाच्या बाहेर जाऊन 13 हजार 600 ...

भर पावसात रस्त्यावरील चिखलात शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन

भर पावसात रस्त्यावरील चिखलात शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन

धाराशिव नगर परिषद प्रशासनाने शहरातील रस्त्याची कामे रखडून ठेवल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने धाराशिव येथे मंगळवारी (दि. 25) ...

विशेष मिशन इंद्रधनुष लसीकरण मोहिम 5.0 यशस्वी कराजिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे आवाहन

विशेष मिशन इंद्रधनुष लसीकरण मोहिम 5.0 यशस्वी कराजिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे आवाहन

धाराशिव बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापि नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून ...

जिल्ह्यात घरोघरी जाऊन मतदार नोंदणी अभियानास सुरुवात

जिल्ह्यात घरोघरी जाऊन मतदार नोंदणी अभियानास सुरुवात

मतदान प्रक्रियेत महिला व नवमतदारांना सहभागी करुन घेतले जाणार जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे धाराशिव लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान प्रक्रिया सदृढ ...

प्रधानमंत्री खरीप पिकविमा योजनेंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातील 4 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी केला अर्ज

प्रधानमंत्री खरीप पिकविमा योजनेंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातील 4 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी केला अर्ज

• जिल्ह्यातील खताचे आजअखेर एक लाख 8 हजार 48 मे.टन आवंटन• पेरणीसाठी बियाणांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध धाराशिवखरीप हंगामात नैसर्गिक ...

लंपट सोमय्याच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी हाणले जोडे

लंपट सोमय्याच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी हाणले जोडे

धाराशिवमाहिती अधिकार फेम भाजप नेता किरीट सोमय्या याचे लंपट चाळे करणारी व्हीडीओ क्लिप व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ...

कोतवाल भरती प्रक्रिया परीक्षा 20 ऐवजी 30 जुलै रोजी

कोतवाल भरती प्रक्रिया परीक्षा 20 ऐवजी 30 जुलै रोजी

धाराशिव धाराशिव तहसील कार्यालयाच्या आस्थापनेवरील कोतवाल संवर्गातील सात पदे भरण्यासाठी 20 जुलै ऐवजी 30 जुलै रोजी परीक्षा घेण्यात येईल.तालुक्यातील कोतवाल ...

Page 4 of 4 1 3 4

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!