• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

भाजपा आमदारांनी ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला

admin by admin
November 21, 2025
in महाराष्ट्र, राजकीय, शहरी, संपादकीय
0
भाजपा आमदारांनी ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला
0
SHARES
28
VIEWS

नगर परिषद निवडणुकीच्या जागा वाटपावरून शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांचा भाजपावर निशाणा

निवडणुकीत स्वतंत्र भूमिका घेऊन लढण्याची शिवसेनेची तयारी

Follow us on social media:

धाराशिव – धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार राणाजगजितसिंह ऐन उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेला धोका दिला देऊन पाठीत खंजीर खुपसला आहे. जागा वाटपावरून आता वेगळी भूमिका घेऊन निवडणूक लढविण्याची तयारीही शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दर्शविली आहे.

धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यात चर्चा होऊन जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानंतर 17 जागा आणि काही सभापती पदे शिवसेनेला देण्याचे ठरले. परंतु
2016 च्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे शिवसेनेकडे असताना ही पदे देण्यास शिवसैनिकांचा विरोध होता. तेव्हा युतीधर्म म्हणून शिवसैनिकांची समजूत काढून 17 जागा लढविण्याची तयारी केली. वास्तवात आमच्याकडे देखील नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी 41 उमेदवार असताना आम्ही 17 जागा लढविण्याचे मान्य केले. परंतु उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र आम्हाला 2 जागा घ्या, 4 जागा घ्या असे सांगून ऐनवेळी 17 जागावर त्यांचे उमेदवार कायम ठेवून धोका दिला आहे. आता वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा करून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.

Previous Post

पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांना रब्बीसाठी महत्वपूर्ण – भरणे

Next Post

‘खून’ प्रकरणातील महिलेच्या पोलीसांनी आवळल्या ‘मुसक्या’

Related Posts

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी
ग्रामीण

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार
अर्थव्यवस्था

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप
अर्थव्यवस्था

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप

December 24, 2025
मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
ग्रामीण

मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

December 18, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा
अर्थव्यवस्था

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा

December 11, 2025
Next Post
‘खून’ प्रकरणातील महिलेच्या पोलीसांनी आवळल्या ‘मुसक्या’

'खून' प्रकरणातील महिलेच्या पोलीसांनी आवळल्या 'मुसक्या'

ताज्या घडामोडी

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 15 नोव्हेंबरपासून 31 खरेदी केंद्रांवर सोयाबीन,मूग व उडीद खरेदीस होणार सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!