• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

धाराशिवमध्ये महायुतीत संभ्रम?

admin by admin
November 12, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, संपादकीय, सामाजिक
0
धाराशिवमध्ये महायुतीत संभ्रम?
0
SHARES
24
VIEWS

माजी मंत्री सावंतांचा एकला चलो चा नारा तर, मंत्री प्रताप सरनाईक यांची महायुती मधूनच लढण्याची तयारी

धाराशिव – पुढच्या महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झाली आहे. याच अनुषंगाने बैठकांचे देखील सत्र देखील सुरू झाले आहे.

धाराशिव जिल्ह्यात आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी ही एकत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून त्यांच्या बैठकांचे सत्र देखील सुरू झाले आहे. इच्छुक उमेदवारांची चाचपणी देखील करण्यात आली आहे. तसेच पक्ष प्रवेश, राजीनामा सत्र, पद नियुक्त्या देखील धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पाहायला मिळत आहे.

Follow us on social media:

दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी वेगळीच आघाडी झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. या आघाडीमध्ये भाजप, शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार) यांची आघाडी झाली असून शिंदे सेनेला एकटे पाडल्याने धारशिवच्या राजकारणात खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी दोन दिवस मतदार संघांमध्ये घेतलेल्या कार्यकर्ता बैठकांमध्ये ‘ऐकला चलो रे’ चे नारा दिल्याने महायुती मध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले होते. अशातच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आगामी काळातील निवडणुका ह्या महायुती मधूनच आम्ही एकत्र लढणार असल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले. एकीकडे शिंदे गटाचे उपनेते व आमदार तानाजी सावंत यांनी एकला चलो रे चा नारा दिला तर एकीकडे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महायुती मधूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र दोन्ही नेत्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला असून महायुती म्हणून लढायचे? की स्वतंत्र लढायचे? असा यक्ष प्रश्न निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली आहे.

मध्यंतरी डीपिडीसी च्या निधीवरून, रस्ते कामांच्या निधीवरून महायुतीतील भाजप व शिवसेना यांच्या कुरघोडीचे राजकारण जिल्ह्याला पहायला मिळाले होते. यादरम्यान एकमेकांवर आरोपांच्या फैरी देखील झाडण्यात आल्या होत्या. अशातच महायुती मधील प्रमुख नेत्यांच्या मुंबईत बैठका पार पडत ‘दिलजमाई’ होत ‘हम साथ-साथ हैं’ ची घोषणा केली मात्र, सध्यातरी कार्यकर्ते ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन हैं’ अशा अवस्थेत असल्याचे चित्र धारशिवच्या राजकारणामध्ये पहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीतील दोन बड्या नेत्यांच्या विधानांमुळे महायुती होते की स्वतंत्र चूल मांडली जाते हे काही दिवसांतच स्पष्ट होईल

Previous Post

Hello world!

Next Post

समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद

Related Posts

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव
अर्थव्यवस्था

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी
ग्रामीण

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार
अर्थव्यवस्था

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप
अर्थव्यवस्था

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप

December 24, 2025
मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
ग्रामीण

मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

December 18, 2025
Next Post
समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद

समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद

ताज्या घडामोडी

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 15 नोव्हेंबरपासून 31 खरेदी केंद्रांवर सोयाबीन,मूग व उडीद खरेदीस होणार सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!