• #10 (no title)
dharashivdavandi
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
dharashivdavandi
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

admin by admin
December 8, 2025
in अर्थव्यवस्था, कृषी, महाराष्ट्र, राजकीय, संपादकीय
0
नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू
0
SHARES
723
VIEWS

वाशी – वाशी तालुक्यातील इंदापूर येथील मागील अनेक वर्षापासून बंद पडलेला नरसिंह सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होत आहे. याचा बॉयलर अग्निपूजन सोहळा उद्या दिनांक 8 डिसेंबर रोजी चार वाजता करण्याचे आयोजन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. तरी या सोहळ्यास कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भैरवनाथ शुगर मिल्स चे चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांनी केले आहे.

मतदारसंघातील शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या व दीर्घकाळ बंद पडलेल्या नरसिंह सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रज्वलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री व भूम परंडा वाशीचे विकासरत्न आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना पुन्हा सुरू होत असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
​अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या या कारखान्याला पुनर्जीवन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आमदार सावंत यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन हा कारखाना पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सोय होणार आहे. बॉयलर अग्निप्रज्वलन समारंभात कारखान्याचे चेअरमन श्री. अनिल सावंत आणि वाईस चेअरमन हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.आमदार श्री. तानाजीराव सावंत साहेब हे मोळी पूजन (गव्हाणी पूजन) दिवशी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तानाजीराव सावंत साहेब यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.

Follow us on social media:

शेतकऱ्यांना आवाहन

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बंधूंनी या महत्वपूर्ण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याच्या व्यवस्थापनाने केले आहे.
​हा कारखाना सुरू झाल्याने परिसरातील ऊस उत्पादकांना चांगला दर मिळून त्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही;तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

Related Posts

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव
अर्थव्यवस्था

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी
ग्रामीण

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार
अर्थव्यवस्था

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप
अर्थव्यवस्था

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हिलचेअरचे वाटप

December 24, 2025
मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
ग्रामीण

मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

December 18, 2025
Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

ताज्या घडामोडी

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव अग्रस्थानी

January 13, 2026
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

January 9, 2026

टॉप ५

  • नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    नरसिंह साखर कारखान्यात ‘बॉयलर अग्नी’ प्रज्वलन सोहळा; बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (श.प) गटाची यादी जाहीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 15 नोव्हेंबरपासून 31 खरेदी केंद्रांवर सोयाबीन,मूग व उडीद खरेदीस होणार सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषी
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • संपादकीय
  • सामाजिक
  • अर्थव्यवस्था
  • क्रिडा
  • शैक्षणिक
  • महाराष्ट्र

© 2025

error: Content is protected !!