• ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
Tuesday, July 1, 2025
Dharashiv Davandi
  • Login
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
Dharashiv Davandi
No Result
View All Result

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

Vaibhav by Vaibhav
June 27, 2025
in अर्थव्यवस्था, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
0
SHARES
4
VIEWS

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या पाठपुराव्याने 1 कोटी रूपये खर्चाच्या कामांना मंजुरी

धाराशिव

धाराशिव शहरातील 1 कोटी रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिकांसह मान्यवरांच्या हस्ते आज (दि. 26) सकाळी जुने राम मंदिर भाजी मंडई येथे करण्यात आले.शहरातील नागरिकांनी संबंधित भागातील अडचणी मांडल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष सुरज राजाभाऊ साळुंके यांनी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करून नगर विकास खात्याअंतर्गत 1 कोटी रुपये खर्चाची विकासकामे मंजूर करून घेतली आहेत.

या कामांचे भूमिपूजन जुने राम मंदिर भाजी मंडई येथे करण्यात आले. ही कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.यावेळी शिवसेना शहरप्रमुख आकाश कोकाटे, शिवउद्योग सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील (आप्पा) शेरखाने, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण डोलारे, महिला आघाडी जिल्हा संघटक किरणताई निंबाळकर, तालुकाप्रमुख मायाताई चव्हाण, संतोष कुलकर्णी, विनोद कुलकर्णी, नागेश जगदाळे, विलास लोकरे, अ‍ॅॅॅॅड. अजित दानवे, मोनू खळदकर, संकेत मुंडे, अंबादास दानवे, महेश खळदकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, युवक उपस्थित होते.

Previous Post

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

Next Post

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

Related Posts

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025
व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार
आरोग्य

व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार

June 3, 2025
उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम
ग्रामीण

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

May 13, 2025
चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
अर्थव्यवस्था

चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

May 6, 2025
आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे
आरोग्य

आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे

April 22, 2025
Next Post
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

No Result
View All Result

ताज्या घडामोडी

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025
व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार

व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार

June 3, 2025
उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

May 13, 2025

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (23)
  • आरोग्य (12)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (10)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (54)
  • तंत्रज्ञान (24)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (74)
  • राजकारण (37)
  • शहरी (38)
  • शिक्षण (20)
  • संपादकीय (71)

Dharashiv Davandi

contact us at 9552416181

Gallery

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (23)
  • आरोग्य (12)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (10)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (54)
  • तंत्रज्ञान (24)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (74)
  • राजकारण (37)
  • शहरी (38)
  • शिक्षण (20)
  • संपादकीय (71)
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!