• ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
Wednesday, July 2, 2025
Dharashiv Davandi
  • Login
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
Dharashiv Davandi
No Result
View All Result

‘व्हॉइस ऑफ मीडिया’अधिवेशनाच्या लोगोचे प्रकाशन

Vaibhav by Vaibhav
November 8, 2023
in महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
‘व्हॉइस ऑफ मीडिया’अधिवेशनाच्या लोगोचे प्रकाशन
0
SHARES
1
VIEWS

ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांची उपस्थिती

मुंबई ता. ३ : देशभरातील क्रमांक एकची संघटना असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते कृषी मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाच्या लोगोचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, मंत्री शंभूराजे देसाई व संघटनेच्या राज्य कार्यवाहक यास्मिन शेख प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील लोगोचे प्रकाशन केले.
बारामती येथे होणाऱ्या या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची या अधिवेशनाला उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण यांची देखील उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.

अधिवेशनाची वेगाने तयारी होत असून अधिवेशनाला येणाऱ्या पत्रकारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

संघटनेची कामगिरी कौतुकास्पद : मुख्यमंत्री

जेमतेम तीन वर्षाच्या काळात संघटनेने पत्रकारांसाठी व त्यांच्या समस्या निवारण्यासाठी केलेले नियोजन महत्त्वपूर्ण असून शासन दरबारी पाठपुरावा देखील वेगाने होत आहे. या अधिवेशनातून राज्यभरातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेता येतील व त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

तळमळ महत्वाची : शरद पवार

मोजकेच पत्रकार वगळता राज्यातील हजारो पत्रकार बांधवांना अनेक समस्या, अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न व विशेष म्हणजे पत्रकारांबद्दलची तळमळ ही महत्त्वाची बाब आहे. अधिवेशनातून त्यांच्या समस्यांना निश्चितच वाचा फुटेल. आमच्यासारख्या नेत्यांनाही एकाच वेळी हजारो पत्रकारांना भेटता येईल याचा आनंद आहे.

अधिवेशनाचे फलित
होईल : अजित दादा

एवढ्या मोठ्या संख्येने राज्यभरातून पत्रकार बारामतीत येणार ही आनंदाची बाब आहे. सर्व पत्रकारांचे स्वागत आहे त्यांच्या समस्या मार्गी लागण्यासाठी अधिवेशनातून एकजुटीने होणारे प्रयत्न निश्चितच फलदायी ठरतील.

Previous Post

मराठा आरक्षणासाठी तेरखेड्यात प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशी देत पुतळे लटकवले

Next Post

उमेदच्या 501 बचतगटांना भारतीय स्टेट बँकेतर्फे 10 कोटींचे कर्ज वाटप

Related Posts

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025
व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार
आरोग्य

व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार

June 3, 2025
उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम
ग्रामीण

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

May 13, 2025
चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
अर्थव्यवस्था

चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

May 6, 2025
Next Post
उमेदच्या 501 बचतगटांना भारतीय स्टेट बँकेतर्फे 10 कोटींचे कर्ज वाटप

उमेदच्या 501 बचतगटांना भारतीय स्टेट बँकेतर्फे 10 कोटींचे कर्ज वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

ताज्या घडामोडी

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025
व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार

व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार

June 3, 2025
उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

May 13, 2025

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (23)
  • आरोग्य (12)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (10)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (54)
  • तंत्रज्ञान (24)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (74)
  • राजकारण (37)
  • शहरी (38)
  • शिक्षण (20)
  • संपादकीय (71)

Dharashiv Davandi

contact us at 9552416181

Gallery

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (23)
  • आरोग्य (12)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (10)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (54)
  • तंत्रज्ञान (24)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (74)
  • राजकारण (37)
  • शहरी (38)
  • शिक्षण (20)
  • संपादकीय (71)
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!