• ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
Tuesday, July 1, 2025
Dharashiv Davandi
  • Login
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
Dharashiv Davandi
No Result
View All Result

व्हॉईस ऑफ मीडियाची राज्यकार्यकारणी जाहीर; धाराशिव मधून कात्रे व शेळके यांची निवड

Vaibhav by Vaibhav
September 15, 2023
in महाराष्ट्र, संपादकीय
0
व्हॉईस ऑफ मीडियाची राज्यकार्यकारणी जाहीर; धाराशिव मधून कात्रे व शेळके यांची निवड
0
SHARES
1
VIEWS

धाराशिव

व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य सरचिटणीसपदी चेतन कात्रे यांची तर राज्यकार्यकररणीवर सयाजी शेळके यांची निवड करण्यात आली आहे नुकतीच व्हॉइस ऑफ मीडियाची राज्यकार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यात चेतन कात्रे आणि सयाजी शेळके यांची निवड करण्यात आली आहे ही निवड राज्याध्यक्ष अनिल मस्के यांनी जाहीर केली.

देशभरात अल्पावधीत नावारूपास येऊन सुमारे छत्तीस हजार पत्रकार सदस्य असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के केली आहे.
व्हॉइस ऑफ मीडिया’ची राज्य कार्यकारणी घोषीत झाली असून, त्यात मराठवाड्यातून चेतन कात्रे, गजानन देशमुख, तुकाराम झाडे, संजय मालानी, बालाजी मारगुडे, जयप्रकाश दगडे, नागोराव भांगे, विजय पाटील, ज्ञानेश्वर भाले, पंढरीनाथ बोकारे, सुरज कदम, व्यंकटेश वैष्णव, नूर अहेमद, विश्वनाथ देशमुख, सयाजी शेळके करुणा टाकळगावकर यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नंदकुमार सुतार, संतोष शाळीग्राम यांना संधी देण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी विलास आठवले, तुकाराम झाडे, प्रकाश कथले, जयप्रकाश दगडे यांची निवड करण्यात आली आहे. दुर्गेश सोनार आणि ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या शिक्षण विभागाचे मुख्य समन्वयक चेतन कात्रे हे संघटनेचे सरचिटणीस असतील. खजिनदारपदी गजानन देशमुख, राज्य समन्वयकपदी संजय मिस्किन यांची निवड करण्यात आली आहे. संदीप महाजन यांची पत्रकार हल्ला विरोधी फोरम राज्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र थोरात यांची राज्य उपाध्यक्ष तथा मुंबई विभाग समन्वयक पदीही निवड करण्यात आली आहे. कोकण विभागाचे समन्वयक म्हणून फिरोज पिंजारी यांची निवड करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्राच्या विभाग समन्वयक पदी तथा राज्य उपाध्यक्ष म्हणून अजित कूकुलोळ यांची निवड. सुरेश उज्जैनवाल यांची उत्तर महाराष्ट्र विभाग तथा राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड. संजय मालानी यांची मराठवाडा विभाग समन्वयक तथा राज्य उपाध्यक्ष म्हणून म्हणून निवड. आनंद आंबेकर यांची राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ विभाग समन्वयक म्हणून निवड. संघटनेचे राज्य कार्यवाहक म्हणून बालाजी मारगुडे व यास्मिन शेख यांना संधी देण्यात आली आहे. ओमकार वाबळे, नागोराव भांगे, सुधीर चेके, विजय पाटील, सुनील कुहिकर, प्रशांत शर्मा यांच्यावर राज्य संघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजेश्वर पालमकर हे काम पाहतील. प्रवक्ता म्हणून रोहिदास राऊत जबाबदारी सांभाळतील. सहसरचिटणीस पदी डॉ. ज्ञानेश्वर भाले, पंढरीनाथ बोकारे, अनिल बाळसराफ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सहकार्यवाहक म्हणून सुरज कदम, व्यंकटेश वैष्णव, संजय तिपाले व नितीन पखाले यांना संधी देण्यात आली आहे. सदस्य म्हणून नूर अहमद, अनिल पाटील, रमेश दुरुगकर, एकनाथ चौधरी, चेतन व्यास, अंकुश वाकडे, विश्वनाथ देशमुख, प्रकाश दांडगे, नरेश होळणार, सिद्धेश्वर पवार, सयाजी शेळके, ओमकार नागांवर, किशोर मोरे, बाळू कोकाटे, महेश पाटील, प्रमोद बऱ्हाटे, शरद लोणकर यांची निवड करण्यात आली आहे. या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील नामवंत संपादक, ज्येष्ठ मंडळी राहणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, राही भिडे, जयश्री खाडीलकर, भरतकुमार राऊत, श्रीराम पवार, श्रीपाद अपराजित, रवींद्र आंबेकर, प्रसन्न जोशी, विद्या विलास पाठक, शरद कारखानीस, राधेश्याम चांडक, श्रीकृष्ण चांडक मुख्य मार्गदर्शक आहेत.
प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सर्वाना शुभेच्छा देत आगामी काळात संघटना बांधणी आणि पत्रकारांसाठी महत्वाचे उपक्रम घेऊन आम्ही येत आहोत असे सांगितले.
‘व्हॉइस ऑफ मीडिया’ च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रमुख संदीप काळे, संजय आवटे, मंदार फणसे, धर्मेंद्र जोरे, डॉ. नरेंद्र बोरलेपवार, चंद्रमोहन पुप्पाला, चेतन बंडेवार, शंतनू डोईफोडे, सुधीर लंके, परवेज खान, अश्विनी डोके, दिव्या पाटील यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.

Previous Post

नोकरी महोत्सव ठरला बेरोजगारांना वरदान; ९३० युवक-युवतींना एकाच दिवशी नोकऱ्या

Next Post

श्री सिध्दीविनायक अ‍ॅग्रीटेक इंडस्ट्रीजच्या द्वितीय गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025
व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार
आरोग्य

व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार

June 3, 2025
उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम
ग्रामीण

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

May 13, 2025
चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
अर्थव्यवस्था

चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

May 6, 2025
Next Post
श्री सिध्दीविनायक अ‍ॅग्रीटेक इंडस्ट्रीजच्या द्वितीय गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न

श्री सिध्दीविनायक अ‍ॅग्रीटेक इंडस्ट्रीजच्या द्वितीय गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

ताज्या घडामोडी

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025
व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार

व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार

June 3, 2025
उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

May 13, 2025

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (23)
  • आरोग्य (12)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (10)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (54)
  • तंत्रज्ञान (24)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (74)
  • राजकारण (37)
  • शहरी (38)
  • शिक्षण (20)
  • संपादकीय (71)

Dharashiv Davandi

contact us at 9552416181

Gallery

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (23)
  • आरोग्य (12)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (10)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (54)
  • तंत्रज्ञान (24)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (74)
  • राजकारण (37)
  • शहरी (38)
  • शिक्षण (20)
  • संपादकीय (71)
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!