वाशी
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यानमाला आयोजित केली गेली होती. या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून युवावक्ते आदेश शिंदे हे उपस्थितीत होते त्यांनी त्यांच्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काल, आज अन् उद्या कसे महत्वाचे आहे हे सांगितले त्याचबरोबर आजच्या लोकशाहीतसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवरायांचे कृषी,आर्थिक,सुरक्षा, महिला विषय धोरण समजून घेणं गरजेचं आहे हे सांगितल.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.चौधरी सर यांनी केले तर, अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ. गंभीरे सर यांनी केले तर समारोपीय मनोगत प्रा. कवडे सर यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.