• ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
Tuesday, June 3, 2025
Dharashiv Davandi
  • Login
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
Dharashiv Davandi
No Result
View All Result

वाशी येथे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रम संपन्न

Vaibhav by Vaibhav
September 19, 2024
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
वाशी येथे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रम संपन्न
0
SHARES
12
VIEWS

वाशी – बुधवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी वाशी येथील बालाजी मंगल कार्याल यात राज्या चे आरोग्य मंत्री तथा धाराशिव चे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून गौरी गणपती निमित्त खास लाडक्या बहिणीसाठी खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर व बाल गायिका सह्याद्री मळेगावकर या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. या कार्यक्रमात विजेत्यांना रेफ्रिजरेटर, टीव्ही, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, शिलाई मशीन अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय , चतुर्थ बक्षीस ठेवण्यात आली होती यात प्रथम क्रमांक तेरखेडा येथील कोमल नारायण पवार यांनी रेफ्रिजरेटर पटकावला .द्वितीय क्रमांक सरमकुंडी येथील राधा गोकुळदास गायकवाड तृतीय क्रमांक प्रीती सुयोग पवार वॉशिंग मशीन, चतुर्थ क्रमांक सलोनी सुयश सुकाळे पिठाची गिरणी, पाचवा क्रमांक राजश्री आप्पासाहेब शेरकर शिलाई मशीन यांनी पटकावली. तर उपस्थित सर्व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी महिलांनी मनोरंजनासह बक्षीसांचाही आनंद लुटला. उपस्थित महिलांनी तानाजी सावंत यांनी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मतदार संघातून चांगले उपक्रम राबवले जात आहेत खास करून महिलांसाठी बचत गटांना मदत. शिवजल क्रांती, शेत रस्ते , आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत ई. कामे सावंत यांच्या माध्यमातून केली जात आहेत

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये उद्या शिवसेनेचा भव्य मेळावा

Next Post

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे ही पंचनामे करा

Related Posts

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम
ग्रामीण

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

May 13, 2025
चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
अर्थव्यवस्था

चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

May 6, 2025
आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे
आरोग्य

आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे

April 22, 2025
वाशी तालुक्यात पवनचक्कीचा हैदोस; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
अर्थव्यवस्था

वाशी तालुक्यात पवनचक्कीचा हैदोस; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

April 12, 2025
आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
अर्थव्यवस्था

आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

April 1, 2025
पत्रकारांना नोटीस पाठविणाऱ्या पवन ऊर्जा कंपनीवर कारवाईसाठी पत्रकार आक्रमक
ग्रामीण

पत्रकारांना नोटीस पाठविणाऱ्या पवन ऊर्जा कंपनीवर कारवाईसाठी पत्रकार आक्रमक

March 13, 2025
Next Post
पुरामुळे झालेल्या नुकसानीचे ही पंचनामे करा

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे ही पंचनामे करा

No Result
View All Result

ताज्या घडामोडी

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

May 13, 2025
चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

May 6, 2025
आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे

आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे

April 22, 2025
वाशी तालुक्यात पवनचक्कीचा हैदोस; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

वाशी तालुक्यात पवनचक्कीचा हैदोस; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

April 12, 2025
आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

April 1, 2025

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (22)
  • आरोग्य (11)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (8)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (51)
  • तंत्रज्ञान (23)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (70)
  • राजकारण (37)
  • शहरी (35)
  • शिक्षण (20)
  • संपादकीय (67)

Dharashiv Davandi

contact us at 9552416181

Gallery

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (22)
  • आरोग्य (11)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (8)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (51)
  • तंत्रज्ञान (23)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (70)
  • राजकारण (37)
  • शहरी (35)
  • शिक्षण (20)
  • संपादकीय (67)
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!