• ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
Friday, July 4, 2025
Dharashiv Davandi
  • Login
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
Dharashiv Davandi
No Result
View All Result

वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये घेण्याचा मार्ग मोकळा

Vaibhav by Vaibhav
August 14, 2024
in महाराष्ट्र
0
वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये घेण्याचा मार्ग मोकळा
0
SHARES
1
VIEWS

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकरी, प्लॉटधारकांना मोठा दिलासा- शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके

धाराशिव – मराठवाड्यातील हजारो शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.13) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिली.

धाराशिव जिल्ह्यातील इनाम जमिनी, मदतमास जमिनी, खिदमत मास जमिनी, सिलिंग जमीन, कुळ जमीन व महार वतन जमीनी वर्ग एकमध्ये कायम ठेवण्या याव्यात याबाबत गेल्या तीन वर्षापासून विविध मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत विनंती केली होती.

सदरील विषयावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीचे गठण केले होते. या समितीचा अहवाल प्रलंबित असल्याचे जिल्हाप्रमुख साळुंके यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊनही या विषयावर निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यावर हा प्रश्न मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री महोदयानी दिले होते. अखेर मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा हजारो शेतकरी, प्लॉट धारकांना लाभ होणार असल्याचे शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.

Previous Post

पत्रकार विशाल जगदाळे यांना जीवे मारण्याची धमकी

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये उद्या शिवसेनेचा भव्य मेळावा

Related Posts

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025
व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार
आरोग्य

व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार

June 3, 2025
उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम
ग्रामीण

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

May 13, 2025
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये उद्या शिवसेनेचा भव्य मेळावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये उद्या शिवसेनेचा भव्य मेळावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

ताज्या घडामोडी

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025
व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार

व्हॉईस ऑफ मिडिया’ संघटनेच्या सदस्यांना व कुटुंबीयांना ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणार

June 3, 2025

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (23)
  • आरोग्य (12)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (10)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (55)
  • तंत्रज्ञान (25)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (75)
  • राजकारण (37)
  • शहरी (39)
  • शिक्षण (21)
  • संपादकीय (72)

Dharashiv Davandi

contact us at 9552416181

Gallery

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (23)
  • आरोग्य (12)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (10)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (55)
  • तंत्रज्ञान (25)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (75)
  • राजकारण (37)
  • शहरी (39)
  • शिक्षण (21)
  • संपादकीय (72)
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!