• ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
Tuesday, June 3, 2025
Dharashiv Davandi
  • Login
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog
No Result
View All Result
Dharashiv Davandi
No Result
View All Result

पत्रकारांच्या हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे उपोषण

Vaibhav by Vaibhav
December 9, 2023
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शिक्षण, संपादकीय
0
व्हॉईस ऑफ मिडियाचे आज राज्यभर आंदोलन
0
SHARES
0
VIEWS

राज्यभरातील शेकडो पत्रकार होणार सहभागी
नागपूर अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधणार

नागपूर

पत्रकारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी, पत्रकार कल्याणकारी महामंडळ निर्माण करावे, रेडीओ, टीव्ही आणि डिजिटल मीडियात काम करणाऱ्या मंडळींना श्रमिक पत्रकार संबोधण्यात यावे, पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, पत्रकारांसाठी गृहनिर्माण वसाहत निर्माण करून प्रत्येक जिल्ह्यात १०० घरांची निर्मिती करण्यात यावी, दहा वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे, अशा १४ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या वतीने येत्या १३ डिसेंबरपासून नागपूर येथील विधान भवनासमोर लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. या लाक्षणिक उपोषणात व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्यातील शेकडो पत्रकार सहभागी होणार आहेत. १८ आणि १९ नोव्हेंबरला बारामती येथे व्हॉईस आॕफ मीडिया’चे राज्य शिखर अधिवेशन पत्रकारांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडले. सामाजिक बांधिलकी जोपासून विविध प्रसार माध्यमांत पत्रकारीता करणारे पत्रकार अलीकडे अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे समस्याग्रस्त पत्रकारांना शासनाकडून न्याय मिळावा, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या १४ विषयांवर चर्चा होऊन आवाजी मताने ठराव पारित करण्यात आला. या ठरावाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७ डिसेंबरपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन काळात लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार येत्या १३ डिसेंबरपासून विधान भवनासमोर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या पत्रकार हल्लाविरोधी समितीचे राज्य अध्यक्ष संदीप महाजन, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ वर्धाचे जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर यांच्यासह अनेक पत्रकार पदाधिकारी लाक्षणिक उपोषणास प्रारंभ करणार असून दररोज राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील पदाधिकारी सहभागी होणार आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ राज्य कार्यकारिणीचे प्रमुख आनंद आंबेकर, शिवाजी कुहीकर, विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक हे या उपोषणाच्या लढ्याची तयारी करीत आहेत. लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून पत्रकारांच्या हितासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभरातील पदाधिकारी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. पत्रकारांच्या हितासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या सरदारांनी अनेक वेळा उपोषणाचे हत्यार उपसले होते, ज्याला नेहमीच यश आले. या मागण्या शासनाने गांभीर्याने घ्याव्यात, अशी मागणी राज्यातील सर्व पत्रकारांतून होत आहे. यानिमित्ताने हिवाळी अधिवेशनात पत्रकार एकतेचे चित्र शासन आणि समाजासमोर दिसणार आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले आहे.

Previous Post

हृदय सत्काराने भारावले व्हॉईस ऑफ मीडियाचे शिलेदार

Next Post

सुनील क्षीरसागर यांचा एकसष्ठीनिमित्त सेवा गौरव

Related Posts

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम
ग्रामीण

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

May 13, 2025
चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
अर्थव्यवस्था

चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

May 6, 2025
आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे
आरोग्य

आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे

April 22, 2025
वाशी तालुक्यात पवनचक्कीचा हैदोस; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
अर्थव्यवस्था

वाशी तालुक्यात पवनचक्कीचा हैदोस; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

April 12, 2025
आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
अर्थव्यवस्था

आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

April 1, 2025
पत्रकारांना नोटीस पाठविणाऱ्या पवन ऊर्जा कंपनीवर कारवाईसाठी पत्रकार आक्रमक
ग्रामीण

पत्रकारांना नोटीस पाठविणाऱ्या पवन ऊर्जा कंपनीवर कारवाईसाठी पत्रकार आक्रमक

March 13, 2025
Next Post
सुनील क्षीरसागर यांचा एकसष्ठीनिमित्त सेवा गौरव

सुनील क्षीरसागर यांचा एकसष्ठीनिमित्त सेवा गौरव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

ताज्या घडामोडी

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

उज्वल यशाची सुबोध विद्यालयाची परंपरा कायम

May 13, 2025
चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

May 6, 2025
आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे

आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे – डॉ. ओमप्रकाश शेटे

April 22, 2025
वाशी तालुक्यात पवनचक्कीचा हैदोस; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

वाशी तालुक्यात पवनचक्कीचा हैदोस; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

April 12, 2025
आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांसाठी सुविधा निर्माण करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

April 1, 2025

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (22)
  • आरोग्य (11)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (8)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (51)
  • तंत्रज्ञान (23)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (70)
  • राजकारण (37)
  • शहरी (35)
  • शिक्षण (20)
  • संपादकीय (67)

Dharashiv Davandi

contact us at 9552416181

Gallery

Categories

  • Recommended (4)
  • अर्थव्यवस्था (22)
  • आरोग्य (11)
  • उद्योग (7)
  • कृषी (13)
  • क्राइम (8)
  • क्रीडा (5)
  • ग्रामीण (51)
  • तंत्रज्ञान (23)
  • देश-विदेश (2)
  • महाराष्ट्र (70)
  • राजकारण (37)
  • शहरी (35)
  • शिक्षण (20)
  • संपादकीय (67)
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • राजकारण
  • क्राइम
  • क्रीडा
  • उद्योग
  • आरोग्य
  • कृषी
  • Blog

© 2024 Dharashiv Davandi | News Portal And Weekly News Paper -Technical Support By DK Techno's.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!